Total Pageviews

Saturday, August 18, 2012

माझ्या आळसाचा इतिहास

हा ब्लोग मी खूप आधीच चालू केला  होता. आणि आजच्या पोस्त चा तोच विषय आहे.

आरंभशूर असणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे असाच कोणाचाही ग्रह होण्याची शक्यता आहे.