मला व्यक्त करणे, माझ्या भावनांना वाट करून देणे, आणि आजूबाजूला जी एक नकारात्मकता दिसते आहे ती दूर करून आपली वैचारिक बैठक घट्ट करून सकारात्मक विचार समजात रुजविणे.
Total Pageviews
Saturday, August 18, 2012
माझ्या आळसाचा इतिहास
हा ब्लोग मी खूप आधीच चालू केला होता. आणि आजच्या पोस्त चा तोच विषय आहे.
आरंभशूर असणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे असाच कोणाचाही ग्रह होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment